THALAPATHY VIJAY–SANGEETHA DIVORCE
esakal
₹600 CRORE FORTUNE AT STAKE?: दाक्षिणात्या सुपरस्टार थलापती विजयला पत्नी संगीताने घटस्फोट देण्यासाठी तमिळनाडच्या चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात याचिका दाखल केलीय. संगीतानं विजयवर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप लावले होते. तसंच तिने कोर्टाकडे विजयची कमाई आणि सामाजिक स्थिती पाहून योग्य पोटगी देण्याची विनंती केली आहे. कायद्यानुसार विजयकडे ६०० कोटींची संपत्ती आहे. परंतु त्याचा ५० टक्के हिस्सा पत्नीला देणं बंधनकारक नाही.