"बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि आजारपण" ठरलं तर मग च्या निर्मात्या सुचित्रा यांनी अखेर सांगितलं ज्योती चांदेकरांच्या निधनाचं कारण

Producer Suchitra Bandekar Revealed Jyoti Chandekar Death Reason : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मगमधील पूर्णा आजी म्हणजे ज्योती चांदेकरांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. नुकतंच निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी त्यांच्या मृत्यूचं कारण उघड केलं.
Jyoti Chandekar Death Reason
Jyoti Chandekar Death Reason
Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 17 ऑगस्टला निधन झालं. 69 वर्षांच्या या दमदार अभिनेत्रींच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला. मालिकेची संपूर्ण टीम अजूनही या धक्क्यातून सावरत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी ज्योती यांच्या निधनाचं कारण उघड केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com