
News : ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ठरलं तर मग या स्टार प्रवाहवरील मालिकेत काम करत होत्या.