
TRP REPORT
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका यांचंदेखील रिपोर्ट कार्ड असतं. हे रिपोर्ट कार्ड म्हणजे टीआरपी. जर मालिकेचा टीआरपी कमी असेल तर ती मालिका लवकर बंद करण्यात येते. मात्र जर टीआरपी चांगला असले तर ती मालिका वर्षानुवर्षे सुरू राहते. मात्र टीआरपी यादीत दार आठवड्याला बदल होत असतो. कारण मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या कथेच्या अनुसार प्रेक्षकांची मालिकेबद्दलची पसंती ठरते. आता मागील आठवड्याचे टीआरपी समोर आले आहेत. यात 'ठरलं तर मग' दुसऱ्या स्थानावर जाण्यापासून थोडक्यात बचावली आहे.