'ठरलं तर मग' मालिकेसाठी आजीची गोंडस विनंती, व्हिडिओ पाहून जुई गडकरी म्हणाली... 'आजी, किती गोड...'
Viral grandmother video from Tharala Tar Mag serial: ठरलं तर मग मालिकेच्या एका चाहत्या आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा आजीचा व्हिडिओ मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीला सुद्धा खूप आवडलाय.
Viral grandmother video from Tharala Tar Mag serialesakal