'गोरी तेरी आँखे कहे…' ठरलं तर मग मालिकेतील साक्षी आणि अश्विनचा व्हिडिओ व्हायरल, दोघांची जुगलबंदी एकदा पहाच!
Sakhi-Ashwin Singing Video Goes Viral from Tharala Tar Mag! ठरलं तर मग मालिकेतील साक्षी आणि अश्विनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोघे गाण्यावर जुगलबंदी करताना दिसत आहेत.
Sakhi-Ashwin Singing Video Goes Viral from Tharala Tar Mag! esakal