Tharala Tar Mag Twist: Sakshi Confesses, Priya Punished, Sayali Stands Strong: ठरलं तर मग मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये साक्षी प्रियाला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यावेळी प्रियाचे गुन्हे ऐकून सुभेदार कुटुंबीय थक्क झालेलं दाखवण्यात आलय.