'ठरलं तर मग'मालिकेचे 900 भाग पुर्ण, टीमसाठी तेजस्विनी पंडितची पोस्ट, म्हणाली...'तिचं तुमच्यावर असलेलं प्रेम ...'
Tharala Tar Mag serial 900 episodes complete celebration: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग ने ९०० भाग पूर्ण केले आहेत. पण या क्षणी मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची उणीव भासली. त्यांच्या स्मरणार्थ सदाफुलीचं रोपटं लावण्यात आलं.
Tharala Tar Mag serial 900 episodes complete celebration:esakal