1 ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजीची जागा कोणी घेणार याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
2 निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलं की सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
3 प्रेक्षक आणि टीम दोघांनाही या धक्क्यातून सावरायला वेळ द्यावा लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.