VIDEO : ठरलं तर मालिकेत सुरु आहे लढाई न्यायाची... अर्जुन आणि सायली ऑफ स्क्रीन कसे असतात? पहा पडद्यामागचे काही क्षण...
Arjun & Sayali’s Off-Screen Chemistry Revealed in Viral BTS Video | Tharala Tar Mag: ठरलं तर मग ही मालिका सध्या घराघरात पोहचली आहे. मालिकेतील सध्या अंतिम खटला सुरु आहे. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पडद्यामागची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
Arjun & Sayali’s Off-Screen Chemistry Revealed in Viral BTS Video | Tharala Tar Magesakal