हाऊ रोमँटिक! अर्जुनने गुढघ्यावर बसून सायलीला केलं प्रपोज, म्हणाला, 'सात नाहीतर सत्तर जन्म मला सायलीच पाहिजे'

Tharl Tar Mag Serial New Twist | Arjun’s Proposal & Sayali’s Emotional Reply: ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन-सायलीच्या प्रेमकथेचा गोड वळण समोर आलंय. अर्जुनने गुढघ्यावर बसून गुलाबासह सायलीला प्रपोज केलं, तर सायलीनेही लाजत-लाजत अर्जुनला “आय लव्ह यू” म्हणत उत्तर दिलं. मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Tharl Tar Mag Serial New Twist | Arjun’s Proposal & Sayali’s Emotional Reply
Tharl Tar Mag Serial New Twist | Arjun’s Proposal & Sayali’s Emotional Replyesakal
Updated on
Summary

‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुनने सायलीला कसं प्रपोज केलं?1 अर्जुनने गुढघ्यावर बसून सायलीला रोमँटिक पद्धतीने प्रपोज केलं.

2 सायलीने लाजत-लाजत अर्जुनला “आय लव्ह यू” म्हटलं.

3 ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com