Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत
Tharla Tar Mag Serial Twist: झी मराठीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत धक्कादायक ट्वीस्ट समोर आलं आहे. अर्जुनला शाळेतील कागदपत्रांमधून सायलीच खरी तन्वी असल्याचं समजतं, तर प्रियाचं खोटं उघड होण्याच्या मार्गावर आहे.