THARLA TAR MAG
esakal
AMIT BHANUSHALI ARJUN SUBHEDAR RETURN TO SERIAL: 'ठरलं तर मग' मालिकेतून घराघरात पोहचलेला अर्जुन सुभेदार याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने अभिनयातून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. अर्जुन-सायलीची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेत अर्जुन सुभेदारवर हल्ला झाला होता आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे अर्जुनचं पुढे काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.