tharla tar mag
esakal
JUI GADKARI, PRAJAKTA DIGHE AND PRIYANKA TENDOLKAR’S GIRLS TRIP: 'ठरलं तर मग' मालिकेत सध्या मोठा ट्वीस्ट आलेलं पहायला मिळालं. गेल्या तीन वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहे. तसंच मालिकेतील कलाकर सुद्धा एकमेकांचे अगदी चांगले मित्र झाले आहे. ऑनस्क्रीन सतत भांडणाऱ्या सायली-प्रिया सुद्धा एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहे. दरम्यान अशातच आता सेटवरील तीन अभिनेत्री फिरायला गेल्या आहेत. याचा खास फोटो जुईनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.