tharla tar mag actor mahipat
esakal
Tharla Tar Mag’s Mahipat Shikhare: ठरलं तर मग ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहे. सायली-अर्जुनची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही मालिका सध्या टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. या मालिकेतील सायली अर्जुनसोबत खलनायक महिपतची सुद्धा चर्चा होताना पहायला मिळते. महिपत शिखरेची कटकारस्थान यामुळे प्रेक्षकांचा मालिकेबाबत ओढ जास्त आहे. दरम्यान मालिकेतील महिपत शिखरे म्हणजेच मयूर खांडगे यांनी अभिनय क्षेत्रात कसं पदार्पण केलं जाणून घेऊया...