बापरे! ' ठरलं तर मग' मालिकेतील प्रियाची झालेली फसवणूक, म्हणाली...'मला 4.30 लाख रुपये...' पोस्टनंतर पैसे मिळाले

Tharla Tar Mag Actress Priyanka Tendulkar Faces Online Car Fraud: ठरलं तर मग मालिकतील प्रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये तिने फसवणूक झाल्याचं सांगितलं आहे. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Tharla Tar Mag Actress Priyanka Tendulkar Faces Online Car Fraud

Tharla Tar Mag Actress Priyanka Tendulkar Faces Online Car Fraud

esakal

Updated on

ठरलं तर मग मालिकेतून प्रियाच्या अभिनयात घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्रियंका तेंडेंलकर ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नेहमीच ती चाहत्यांना आपल्या दैनंदिन अपडेट्स देत असते. अशातच आता मालिकेमध्ये कट कारस्थान करणारी प्रियाच्या बाबत मात्र खऱ्या आयुष्यात फसवणूक झालीय. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने फसवणूक झाल्याचं सांगितलं आहे. तिच्यासोबत ऑनलाईन व्यवहार करताना कोणता प्रकार घडलाय. ते जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com