Tharla Tar Mag Major Twist
esakal
Tharla Tar Mag Promo : ठरलं तर मग मालिका गेल्या ३ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पहायला मिळतेय. टीआरपीमध्ये ही मालिका नंबर वनवर आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेतील सायली-अर्जुन तर प्रेक्षकांच्या घरातील एक भाग झाले आहेत. वात्सल्स आश्रम केसच्या अंतिम एपिसोडमध्ये तर या मालिकेला रेकॉर्डब्रेक डीआरपी मिळाला होता. आता पुन्हा एकदा या मालिकेत मोठा ट्वीस्ट येणार आहे.