Tharla Tar Mag Twist
esakal
Tharla Tar Mag New Promo: ठरलं तर मग मालिकेत दिवसेंदिवस नवनवे ट्विस्ट येताना पहायला मिळताय. अशातच आताच्या भागात सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये घरातील पसाऱ्यावरुन विनोदी भांडण होतं. म्हणून अर्जुनला सगळा पसारा आवरावा लागतो. या सगळ्यात सायली अर्जुनला सुमन काकूंना फोन करण्याची इच्छा झाल्याचं सांगते. त्यावेळी अर्जुन म्हणतो की, 'आपण अपघाताबद्दल बोलत होते, त्यामुळे ती अस्वस्थ झालीय.'