अखेर सुभेदाराच्या घरात प्रियाची एंट्री झालीच! सगळ्यांसमोर अर्जुन ठरणार खोटा, प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र वैतागले

'THARLA TAR MAG LATEST TWIST: मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी पुन्हा एकदा 'ठरलं तर मग' मध्ये प्रियाची एंट्री दाखवण्यात आलीये. पण ती जेलमधून कशी सुटली असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
THARLA TAR MAG LATEST TWIST

THARLA TAR MAG LATEST TWIST

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मालिकेत सध्या सायलीला तिचा भूतकाळ आठवल्याचं दाखवण्यात आलंय. सायलीला जुन्या सगळ्या गोष्टी आठवल्याने तीच खरी तन्वी आहे हे तिला समजलंय. त्यानंतर ती या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी मधुभाऊंना भेटायला जाते. यावेळेस मधुभाऊ देखील तिला इशारा करत तिच्या मनातली शंका खरी असल्याचं सांगतात. म्हणजेच तीच खरी तन्वी आहे हे सांगतात. मात्र आता मालिकेत नवीन ट्विस्ट आलाय. प्रियाची जेलमधून सुटका झालीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com