बापरे! ठरलं तर मग मालिकेला अभिनेत्रीचा दिला निरोप? चाहत्यांना बसला धक्का
Tharla Tar Magh Serial Actress Kshetee Date to Exit Show? Fans Shocked: ठरलं तर मग मालिकेत एक अभिनेत्री मालिकेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. कथानक संपल्यानंतर अभिनेत्रीच्या एक्झिटची अफवा पसरली असून, याबाबत अजूनही अधिकृत माहिती आलेली नाही.
Tharla Tar Magh Serial Actress Kshetee Date to Exit Show? Fans Shocked: esakal