The Bengal Files चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित; कार्यक्रमात गोंधळ झाल्याने दिग्दर्शकाने केले गंभीर आरोप
The Bengal File Trailer Out : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द बंगाल फाईल सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. पण विवेक यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
Bollywood Entertainment News : विवेक रंजन अग्निहोत्री, अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी निर्मित 'द बंगाल फाइल्स' चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि तो कुजबुजत नाही, तर गर्जना करतो.