The Family Man Season 4 Update
esakal
मनोज वाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिन्ही भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत. यंदाच्या भागाचा शेवट हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.. सोशल मीडियावर द फॅमिली मॅन आणि मनोज वाजपेयी याच्याबद्दल अनेक चर्चा रंगणार आहे. 'द फॅमिली मॅन'च्या चौथ्या भागात श्रीकांत तिवारी नसणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर 'द फॅमिली मॅन'चीच चर्चा सुरुये.