
Bollywood Comeback Trend
Sakal
बॉलिवूडमध्ये पुनरागमनाचा ट्रेंड जोरात सुरू आहे.
सोनम कपूर, झीनत अमान यांसारख्या अनेक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर परतत आहेत.
अशाच अजून कोणत्या कोणत्या अभिनेत्री परतल्या आहेत व कोणत्या भूमिकेत जाणून घेऊ.
Bollywood Comeback : बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावरून विश्रांती घेतलेल्या अनेक अभिनेत्रींचे पुनरागमनाचे सत्र सध्या सुरू आहे. झीनत अमान यांच्यापासून सोनम कपूरपर्यंत अनेक अभिनेत्री पुनरागमन करत आहेत.