THE GREAT KHALI CAR ACCIDENT
esakal
THE GREAT KHALI PANIPAT ACCIDENT VIDEO: 'द ग्रेट खली' या नावाने प्रसिद्ध असलेले प्रोफेशनल रेसलर दिलीप सिंह एका रोड एक्सिडेंटमध्ये थोडक्यात बचावलेत. हरियाणातील पानिपत इथं टोल प्लाझाजवळ त्यांच्या SUV कारची दुसऱ्या वाहनाला धडक झाली. दरम्यान या अपघातात खली यांनी किरकोळ दुखापत झाली असून कारचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.