THE OCCIDENTAL COCKROACH PARTY MOVIE
esakal
दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होतं. दिल्लीतील या आंदोलनाला विद्यार्थी आणि तरुणाईंचा पाठिंबा लाभला होता. आता याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय चित्रपट येणार असून, 'द ऑक्सडेंटल कॉक्रोच पार्टी' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जयपूरचे गोविंद देव ब्रह्म यांनी या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सखोल काम केले आहे.