

ABHIJEET KHANDKEKAR SISTER IN LAW
ESAKAL
हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे एकमेकांचे नातेवाईक आहेत. कुणी कुणाचा भाऊ आहे तर कुणी कुणाची वाहिनी. मात्र मराठी इंडस्ट्रीमध्येही आता अशी अनेक नाती समोर येतायत. पूर्वी आईवडील आपल्या पाल्याला इंडस्ट्रीमध्ये पाठवण्यापूर्वी विचार करायचे. मात्र आता अनेक कलाकार आपल्या भाऊ किंवा बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत इंडस्ट्री गाजवताना दिसतायत. अशीच एक अभिनेत्री आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतेय. महत्वाचं म्हणजे ती लोकप्रिय मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर याची मेहुणी आहे.