

This Bollywood Actress Is related to Rajarshi Shahu Maharaj Of Kolhapur
esakal
Marathi News : बॉलिवूड आणि क्रिकेट यांचा जसा संबंध आहे तसा राजघराण्यांशीही बॉलिवूडचा संबंध आहे. बॉलिवूडमधील काही कलाकार हे भारतातील प्रसिद्ध राजघराण्यांशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व,समाजसुधारक आणि राजे राजर्षी शाहू महाराज सगळ्यांना वंदनीय आहे. बॉलिवूडमध्ये नाव कमावणारी एक मराठी अभिनेत्री त्यांची वंशज आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.