तर 'तारक मेहता...' च्या माधवीच्या भूमिकेत दिसली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री; ऑडिशन देऊनही का नाही झाली निवड?

MARATHI ACTRESS GET REJECTED FOR TAARAK MEHTA KA OOLTAH CHASHMA: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील माधवी भाभीच्या भूमिकेसाठी आणखी एका मराठी अभिनेत्रीने ऑडिशन दिलेली.
MADHAVI BHABHI AUDITION

MADHAVI BHABHI AUDITION

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हे नाव ऐकलं नाही असा व्यक्ती शोधून सापडणंही कठीण आहे. २००८ मध्ये सुरू झालेली ही मालिका आजतागायत प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनाशी जोडलं गेलं. दयाबेन, जेठालालला तर प्रेक्षक विसरूच शकत नाहीत. या मालिकेतलं असंच एक गाजलेलं पात्र म्हणजे माधवी भिडे. गोकुळधाम सोसायटीच्या एकमेव अध्यक्ष्यांच्या पत्नी म्हणजे माधवी भाभी. मालिकेत हे पात्र सोनालिका जोशी साकारतेय. मात्र या भूमिकेसाठी आणखी एका मराठी अभिनेत्रीनेदेखील ऑडिशन दिली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com