

Marathi Actress Declared Big Decision About Acting Caree
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रीने करीयरच्या सर्वोच्च शिखरावर असताना मोठा निर्णय जाहीर केला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केलं. कोण आहे ही अभिनेत्री आणि काय आहे तिचा निर्णय जाणून घेऊया.