गोळीबारानंतर टायगर श्रॉफचा फोटो आला समोर, उपमुख्यमंत्री शिंदेंनी रात्री १२ वाजता घेतली भेट

Tiger Shroff Health Updates अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर रविवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या घरी जाऊन विचारपूस केली. या भेटीवेळचा टायगर श्रॉफचा फोटो समोर आला आहे.
Tiger Shroff Photo Surfaces After Car Firing in Juhu

Tiger Shroff Photo Surfaces After Car Firing in Juhu

Esakal

Updated on: 

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर ऱविवारी रात्री मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली. यात टायगर थोडक्यात बचावला असून त्याच्या चालकासह एक रिक्षा चालक जखमी झाला आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफच्या घरी जाऊन रात्री भेट घेतली. एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पुन्हा टोळीयुद्धाला थारा दिला जाणार नाही असा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com