TIGER SHROFF VIRAL VIDEO
esakal
TIGER SHROFF SCOOTER RIDE VIRAL VIDEO: बॉलिवूडमध्ये असे काही सिलेब्रिटी आहेत ज्यांच्याकडे मोठ्या-मोठ्या गाड्या आहेत. अनेक मोठे सेलिब्रिटी लाखो रुपयांच्या गाड्या घेऊन लोक फिरत असतात. दरम्यान आता बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता चक्क स्कुटीवर मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसतोय. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.