'तिघी'मधील भावस्पर्शी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, सोनू निगम यांनी केलं गाणं स्वरबद्ध

Tighi Marathi Movie New Song Out : तिघी या आगामी सिनेमाचं भावस्पर्शी गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलं. जाणून घेऊया या सिनेमाविषयी आणि गाण्याविषयी.
Tighi Marathi Movie New Song Out

Tighi Marathi Movie New Song Out

esakal

Updated on

Marathi Entertainment News : आई आणि मुलींचं नातं हे केवळ जन्माने जोडलेलं नसतं, तर ते आयुष्यभर साठत गेलेल्या आठवणींनी, संस्कारांनी, न बोललेल्या भावनांनी आणि एकमेकांसाठी असलेल्या मूक समजुतींनी घडलेलं असतं. कधी त्या नात्यात हसरे, हलके क्षण असतात, तर कधी अपेक्षा, वेदना आणि अंतरही… तरीही मनाच्या खोल कुठेतरी हे नातं कायम घट्ट गुंफलेलं असतं. अशाच भावनांचा, नात्यांच्या नाजूक छटांचा हळुवार वेध घेणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘तिघी’.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com