Trisha Krishnan Marriage Buzz Returns
esakal
दक्षिण भारतीय आणि बॉलीवूड चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडणारी अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आता तिच्या लग्नाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. वयाच्या ४२व्या वर्षी त्रिशा विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती चित्रपटवर्तुळात जोर धरत आहे.