TRISHA KRISHNAN’S VIRAL POST
esakal
TRISHA KRISHNAN’S VIRAL POST : दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय याने तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अभिनेत्री तृषा किष्णन हिची पोस्ट चर्चेत आली आहे. चेन्नईमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला तृषाची खास उपस्थिती होती. यावेळी ती पहिल्या रांगेत बसलेलं पहायला मिळालं. तसंच विजय शपथ घेताना ती भावूक सुद्धा झाली होती. दरम्यान अशातच तिने केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.