Trisha Krishnan

Trisha Krishnan या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. तिने १९९९ मध्ये मिस चेन्नई किताब जिंकला होता. तृषा तिच्या सौंदर्याबरोबरच दमदार अभिनयासाठीही ओळखली जाते. तिने अनेक मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com