POPULAR MARATHI SHOW OFF AIR
esakal
TV SHOW ENDS EARLY: मराठी मालिकाविश्वात अनेक बदल होताना पहायला मिळताय. काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताय, तर काही मालिकांचे कथानक बदललं जातय. काही मालिकांच्या नायक, नायिकांमध्ये बदल केला जातोय. परंतु अशा काही मालिका आहेत ज्या कायमच्या प्रेक्षकांच्या निरोप घेताय. अशातच एक मालिका गेल्यावर्षी जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु वर्षभरातच आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.