AKSHAYE KHANNA IN TALKS TO PLAY VILLAIN IN TUMBBAD 2

AKSHAYE KHANNA IN TALKS TO PLAY VILLAIN IN TUMBBAD 2

esakal

अनेक सिनेमे हातातून गेल्यानंतर अक्षय खन्नाला मिळाला मोठा सिनेमा? तुंबाड २ मध्ये साकारणार खलनायकाची भूमिका?

AKSHAYE KHANNA IN TALKS TO PLAY VILLAIN IN TUMBBAD 2?: निर्माता-अभिनेता Sohum Shah यांच्या बॅनरखाली साकारत असलेल्या ‘तुंबाड २’मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी Akshaye Khanna आणि Nawazuddin Siddiqui यांची नावं चर्चेत आहेत.
Published on

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तुंबाडच्या दुसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. आता या बहुचर्चित सीक्वेलविषयी एक नवी माहिती समोर आली असून, त्यामुळे 'तुंबाड २'ची चर्चा आणखी रंगताना दिसते आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले क्रिएचर आर्टिस्ट सायमन ली आणि प्रसिद्ध प्रोस्थेटिक डिझायनर शॉन हॅरिसन या चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com