पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवून टाकलंय. परंतु ही घडण्याची काही ही पहिली वेळ नाही. अशा अनेक घटना आहेत. ज्यामध्ये महिलांचा मानसिक आणि शारिरीक छळ झाला आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्यात. सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री सुद्धा अशा छळाला सामोरं गेल्यात. दरम्यान काही महिन्यापूर्वी एका लोकप्रिय अभिनेत्रीने नवरा आणि सासु सासऱ्यांकडून होणाऱ्या छळाबाबत आणि मारहाणीबद्दल सांगितलं होतं.