ये है मोहब्बतें मालिकेतील इशिताला व्हायचंय आई! दिव्यांका त्रिपाठी आई होणार? म्हणाली...'लवकरच तुम्हाला गोड बातमी..'

Yeh Hai Mohabbatein Fame Ishita to Become a Mom Soon? ये है मोहब्बतें मालिकेतील इशिताने आई होण्याची इच्छा व्यक्त केली. मुलाखतीमध्ये बोलताना ती म्हणाली की, 'लवकरच तुम्हाला सगळ्यांना गोड बातमी देईल' असं म्हटलय.
Divyanka Tripathi

Yeh Hai Mohabbatein Fame Ishita to Become a Mom Soon?

esakal

Updated on

Entertainment News: मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तसंच ये है मोहब्बतें मालिकेतून घराघरात पोहचलेली 'इशी माँ' लवकरच आई होणार आहे. दिव्याका त्रिपाठी आणि पती विवेक दहिया यांच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. 2016 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाला जवळपास ९ वर्ष झाले आहे. दरम्यान अशातच एका मुलाखतीमध्ये बोलताना दिव्यांका त्रिपाठीने लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com