“इच्छा पूर्ण होणार, पण...” ‘बायंगी : पळायची नाही, टाळायची!’ टीव्हीएफचा पहिलाच मराठी सिनेमा, अमेय वाघ मुख्य भूमिकेत

TVF FIRST MARATHI MOVIE BAYANGI PALAYCHI NAHI TALAYCHI: ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘कोटा फॅक्टरी’ आणि ‘अॅस्पिरंट्स’सारख्या लोकप्रिय वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा द व्हायरल फीव्हर अर्थात TVF आता मराठी सिनेमात पदार्पण करत आहे.
TVF

TVF FIRST MARATHI MOVIE

esakal

Updated on

AMEY WAGH STARRER BAYANGI MARATHI MOVIE: पंचायत, गुल्लक, कोटा फॅक्टरी, अॅस्पिरंट्स यासारख्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा द व्हायरल फीव्हर (टीव्हीएफ) आता मराठी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीव्हीएफने आपल्या पहिल्या मराठी सिनेमाची घोषणा केली असून 'बायंगी:पळायची नाही टाळायची' असं या सिनेमाचं नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com