Twinkle Khanna’s Bold Statement on Older Men in Relationships Goes Viral:
esakal
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिचा शो टू मच विथ काजोल अँड ट्विंकलमुळे चर्चेत आली आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी आपल्या आयुष्यातील किस्से तसंच अनेक खुलासे करताना पहायला मिळतात. त्यांच्या प्रश्नोत्तराच्या सेगमेन्टमध्ये समोर बसलेल्या कलाकारांची धमाल उडते. अशातच गेल्या एपिसोडमध्ये फराह खान आणि अनन्या पांडेने उपस्थिती लावली होती.