Twinkle Khanna Trolled for Saying “Physical Cheating Isn’t That Bad”
esakal
Bollywood News: काजोल आणि ट्विकल खन्नाचा चॅट शो 'टू मच विथ काजोल अॅण्ड ट्विकल' सध्या चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर या शोची प्रचंड चर्चा होताना पहायला मिळतेय. अनेक मोठ मोठे सेलिब्रिटी या शोला उपस्थिती लावत आहे. या शोमध्ये उपस्थित कलाकार आणि होस्ट करणारे अनेक शॉकिंग खुलासे करत आहेत.