"ही दोस्ती तुटायची नाय" सुमीत राघवनने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत धरला ठेका, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

UDDHAV THACKERAY AND ADITYA THACKERAY DANCE VIDEO:'ही दोस्ती तुटायची नाय' नाटकाच्या १०० व्या प्रयोगात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुमीत राघवन यांनी एकत्र डान्स केला. सध्या त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
UDDHAV THACKERAY AND ADITYA THACKERAY DANCE VIDEO

UDDHAV THACKERAY AND ADITYA THACKERAY DANCE VIDEO

esakal

Updated on: 

वरळी इथल्या नेहरु सेंटर इथं 'ही दोस्ती तुटायची नाय' या नाटकाचा १०० वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे उपस्थित होते. तिघांनीही नाटकाच्या १०० व्या प्रयोगासाठी खास उपस्थिती लावली होती. दरम्यान नाटकातील एक खास क्षण सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सुमीत राघवननं उद्धव आणि आदित्य ठाकरेंसोबत ठेका धरला. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Loading content, please wait...