दोन थोबाडीत माराव्याश्या वाटत होत्या... ललित प्रभाकरला पहिल्यांदा कसाबच्या भूमिकेत पाहिल्यानंतर काय म्हणाले उज्ज्वल निकम?

Ujjwal Nikam on Lalit Prabhakar as Ajmal Kasab: लोकप्रिय मराठी अभिनेता ललित प्रभाकर याने 'प्रहार' चित्रपटात अजमल कसाबची भूमिका केलीये. उज्ज्वल निकम यांनी त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर कशी प्रतिक्रिया दिलीये हे सांगितलंय.
lalit prabhakar

lalit prabhakar

esakal

Updated on: 

२६ /११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या आणि त्यात पकडला गेलेला अजमल कसाब याला फाशी मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करणारे वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित 'प्रहार' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यातील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होतंय. चित्रपटात अभिनेता राजकुमार राव उज्जल निकम यांच्या भूमिकेत तर मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर कसाबच्या भूमिकेत दिसतोय. मात्र उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा या कलाकारांना पाहिलं तेव्हा काय प्रतिक्रिया दिली हे आता समोर आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com