बॉलिवूड सिनेमांपाठोपाठ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मराठी सिनेमाही अग्रेसर ; प्रदर्शनापूर्वीच गुलाबी सिनेमाची कोटींची कमाई

Gulabi Movie Advance Booking : गुलाबी या आगामी मराठी सिनेमाला ॲडव्हान्स बुकिंगमध्येही उत्तम प्रतिसाद मिळतोय. या सिनेमाने प्रदर्शनाआधीच किती कमाई केली आहे जाणून घेऊया.
Gulabi Movie
Gulabi Movieesakal
Updated on: 

Entertainment News : सध्या मराठी सिनेविश्वात स्त्रीप्रधान सिनेमांची चलती पाहायला मिळतेय. गेल्या काही वर्षांत खूप स्त्रीप्रधान सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि आता गुलाबी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जयपूरमध्ये ट्रीपला गेलेल्या तीन वेगवेगळ्या गटातील मैत्रिणींची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 22 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. पण प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाची चर्चा असून ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने उत्तम कमाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com