

urfi javed cake dress viral video news
Sakal
celebrity wearing dress made of cake: उर्फी जावेद तिच्या विचित्र फॅशनमुळे नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. कधी प्लास्टिक,पान, फुले किंवा खेळण्यांपासून ड्रेस बनवते आणि परिधान करते. उर्फीचा सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्यात तिने केकचा ड्रेस परिधान केला आहे. केकच्या ड्रेसमधील छोटा तुकडा कापून पापाराझींना खायला देते. सर्वांनाच उर्फीची फॅशन पाहून आश्चर्याचा धक्काच बसला आहे.