Urfi Javed

उर्फी जावेद ही एक भारतीय टेलिविजन अभिनेत्री आहे.उर्फी तिच्या कपड्यांच्या स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असते. तिने 'बडे भैय्या की दुल्हनिया' मध्ये 'अवनी', 'मेरी दुर्गा' मध्ये 'आरती' आणि 'बेपनाह' मध्ये 'बेला' तसेच 'पंच बीट सीझन-२' मध्ये 'मीरा' नावाने विविध प्रकारच्या भूमिका निभावल्या आहेत.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com