Urmila Matondkar Dances to ‘Rangeela Re’ After 30 Years | Fans Say “Still the Same
esakal
1 उर्मिला मातोंडकरने ‘रंगीला’च्या ३० वर्षपूर्तीनिमित्त ‘रंगीला रे’वर डान्स व्हिडिओ शेअर केला.
2 निळ्या-पांढऱ्या ड्रेसमध्ये तिचा डान्स पाहून चाहते थक्क झाले आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
3 ५१ व्या वर्षीही उर्मिला तितकीच सुंदर आणि तरुण दिसतेय असं चाहत्यांचं म्हणणं.