URMILA MATONDKAR
esakal
URMILA MATONDKAR’S PROFESSIONAL LIFE CHANGED AFTER RGV LINK-UP RUMOURS: ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. करिअरच्या टॉपवर असताना उर्मिलाच्या एका चुकीमुळे तिला मोठा फटका सहन करावा लागला. रंगीला या सिनेमानंतर उर्मिलाला अल्पावधितच प्रसिद्ध मिळाली होती. परंतु तिच्या एका प्रेम प्रकरणामुळे तिच्या करिअरवर वाईट परिणाम झाला.