'मला जो सिनेमा मिळायचा तो तिला हवा होता' रंजना देशमुखबद्दल पहिल्यांदाच बोलल्या उषा चव्हाण, म्हणाल्या...'स्पर्धा होती पण...'

USHA CHAVAN SHARES UNTOLD STORY ABOUT RANJANA: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दोघींमध्ये स्पर्धा असली तरी घट्ट मैत्रीही होती, असे त्या सांगतात.
USHA CHAVAN SHARES UNTOLD STORY

USHA CHAVAN SHARES UNTOLD STORY

esakal

Updated on

USHA CHAVAN TALKS ABOUT HER RELATIONSHIP WITH RANJANA: मराठी सिनेसृष्टीत ७० ते ८० च्या दशकात आपल्या सौदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख आणि उषा चव्हाण. त्यांनी अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले. त्या दोघी उत्तम डान्सर सुद्धा होत्या. तसंच दोघी चांगल्या मैत्री सुद्धा होत्या. परंतु रंजना यांचा अचानक निधन झालं. दरम्यान अशातच आता अभिनेत्री उषा चव्हाण यांनी रंजनाची आठवण काढत जुन्या आठवणी शेअर केल्यात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com